Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वावडदा येथे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्स दुकानाचे उद्घाटन !
    क्राईम

    वावडदा येथे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्स दुकानाचे उद्घाटन !

    editor deskBy editor deskOctober 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील  वावडदा येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री यांचे पुत्र मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते श्री साई ॲग्रो सव्हिर्सेस या दालनाचा फित कापुन शुभारंभ करण्यात आला .

    यावेळी प्रतापराव पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात जलदगतीने सेवा देण्यासाठी एकाच छताखाली I S I कंपनीने ठिबक सिंचन, तुषार सिंचन,पी.व्ही.सी.पाईप, रासायनिक खते,बि-बियाणे, किटकनाशक औषधे तसेच नामांकित टिशु कल्चर केळीचे रोपे,खरबुज, टरबुज रोपांची बुकिंग अशा विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले . तसेच फॉर्चुन ठिबक कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील भुरे, रासायनिक खत कंपनीचे किरण पाटील यांनी मार्गदर्शन केले.

    या उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रमेश पाटील, मा.जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे, शिवसेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र कापडणे, शिवसेना शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष पि के पाटील, माजी शेतकी संघ चेअरमन अर्जुन पाटील, शिवसेना जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव वराडे,शिवसेना जळगाव तालुका उपप्रमुख संदिप सुरळकर,वावडदा माजी सरपंच अनिल पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील,जळके वि.का.सोसायटी माजी चेअरमन कविश्वर पाटील, प्रविण पाटील,सावखेडा सरपंच जितु भाऊ,लोणवाडी सरपंच बाळु धाडी, बबन दादा,कोमल दादा आण्णा गोपाळ,मोती आबा,आप्पा पवार,विकास जाधव ,उत्तम पाटील, धनराज पाटील,,दिपक पाटील,सागर ठोसरे , आप्पा राठोड व परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले व श्री साई ॲग्रो सव्हिर्सेसचे संचालक चेतन मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.