Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आडगाव शिवारातील झोपडीला आग; ३ लाखाचा कापूस जळून खाक
    क्राईम

    आडगाव शिवारातील झोपडीला आग; ३ लाखाचा कापूस जळून खाक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतातील झोपडीला अचानक लागलेल्या आगीत ३ लाख रुपये किमतीचा कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

    पारोळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण गुलाबराव पाटील (वय-३०) रा. आडगाव ता.पारोळा यांचे आडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ४७ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी झोपडी बनवली असून त्या झोपडीमध्ये त्यांनी ३० क्विंटल कापूस भरून ठेवला होता. दरम्यान १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक झोपडीला आग लागल्याने आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख रुपये किमतीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पारोळा पोलीसात नोंद करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.