Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पायावरून चाक नेल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार !
    क्राईम

    पायावरून चाक नेल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार !

    editor deskBy editor deskApril 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पायावरून दुचाकीचे चाक नेल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून राहुल राजू सोनवणे याला बेदम मारहाण करण्यात येऊन कोयत्याने पाठीवर आणि खांद्यावर वार केले. ही घटना ३० मार्च रोजी महाबळ परिसरातील साई विहार अपार्टमेंटजवळ घडली.

    याप्रकरणी सविता सोनवणे यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहीत परदेशी (१८), नितीन संतोष सोनवणे (२२) व गणेश बुधा सोनवणे (२२, सर्व रा. समता नगर) यांना अटक केली.  त्यांच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गोपनीय टेंडरवरून संताप अनावर; सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण

    April 22, 2026

    इंद्रनील सोसायटीत गुटख्याचा मोठा साठा उघड; १.६६ लाखांचा माल जप्त, घरमालक ताब्यात

    April 22, 2026

    तोतया अधिकाऱ्यांचा बनाव उघड; चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी, आमदारांच्या ठिय्यानंतर गुन्हा दाखल !

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.