Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात डंपरने दिली दुचाकी धडक : तरुण जखमी
    क्राईम

    जळगावात डंपरने दिली दुचाकी धडक : तरुण जखमी

    editor deskBy editor deskJanuary 31, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    ममुराबाद ते जळगाव रोडवरील एकविरा मंदिराजवळ समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला कट मारल्याने तरुण खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात गुरुवारी 30 जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता अज्ञात डंपर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सत्यम पार्क परिसरातील सौरव ज्ञानेश्वर सपकाळे वय-२५ हा तरुण २९ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ०१२५) ने जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथून जळगावकडे येत होता. त्यावेळी रस्त्यावरील एकविरा माता मंदिराजवळ जळगावकडून ममराबाद गावाकडे जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने समोरून त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे सौरव सपकाळे हा खाली पडला, आणि गंभीर जखमी झाले. या संदर्भात गुरुवारी ३० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात डंपर वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश चिंचोरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.