Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अज्ञात वाहनाची धडक : महामार्गावर हरीण जागीच ठार
    क्राईम

    अज्ञात वाहनाची धडक : महामार्गावर हरीण जागीच ठार

    editor deskBy editor deskJanuary 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहराजवळील साकेगाव महामार्गावर वाय पॉइंटलगत महामार्ग ओलांडत असताना अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने हरीण जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.

    साकेगाव वनविभाग तसेच शेत शिवारामध्ये हरणांचे व निलगायींचे मोठ्या प्रमाणात कळप आहेत. मात्र, जंगलाचा होणारा ऱ्हास व वनविभाग हद्दीत सातत्याने होणारे गौण खनिजाचे उत्खनन आदी कारणांमुळे नीलगायी व हरीण हे आता महामार्गाकडे अर्थात रहिवासी परिसराकडे येऊ लागले आहेत. अशातच सोमवारी महामार्ग ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये हरीण जागीच ठार झाले. ठार झालेल्या हरीणाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. साकेगावकरांनी रस्त्यावर पडलेल्या हरणाला कडेला केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.