Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : राजू सूर्यवंशीसह पाच जण एक वर्षासाठी हद्दपार !
    क्राईम

    मोठी बातमी : राजू सूर्यवंशीसह पाच जण एक वर्षासाठी हद्दपार !

    editor deskBy editor deskNovember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्यासह पाच जणांच्या टोळीस जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आशयाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.

    राजू सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी या पाच जणांचा हद्दपार झालेल्यांमध्ये समावेश आहे. सुरुवातीला सात जणांविरुद्ध प्रशासनाने पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार सातपैकी पाच जणांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी राजू सूर्यवंशीसह ७ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठविले होते. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस, बाजारपेठ आणि वरणगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यात बाजारपेठ पोलिस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘काँग्रेसमध्ये नाही, आमच्यात या’; शरद पवार गटाला ‘या’ नेत्याने दिली खुली ऑफर !

    June 15, 2026

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम?; ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार एकजूट असल्याचा दावा !

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.