Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धाडस : आठवीतील विद्यार्थ्याने बुडालेल्या दोन मुलांना वाचवले
    अमळनेर

    धाडस : आठवीतील विद्यार्थ्याने बुडालेल्या दोन मुलांना वाचवले

    editor deskBy editor deskOctober 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र, आठवीच्या मुलाने खड्यात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले.

    मिळालेल्या माहितीनुसार, संत प्रसाद नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते शुक्रवारी संस्कार पारध्ये (६) आणि वेदांत पारध्ये (३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले आणि गंमत म्हणून खड्डे बघायला गेले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्यात पडला. दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला. खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले. ही घटना राज महाजन (१३) या आठवीतील मुलाने पाहिली. त्यामुळे त्याने पटकन पाण्यात उडी मारली ० दोघांना बाहेर काढले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.