Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिक्षिकेला शरीरसंबंधासाठी धमकी, अंतर्वस्त्रे भेट दिल्याने संताप
    क्राईम

    शिक्षिकेला शरीरसंबंधासाठी धमकी, अंतर्वस्त्रे भेट दिल्याने संताप

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बंगळूर वृत्तसंस्था । भाडेकरू असलेल्या महिला शिक्षकेला घरमालकाकडून शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी देत तिला अंतर्वस्त्रे भेट दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

    यात पीडीत शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत ती राहत असलेल्या घरमालकाने शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी दिल्याचे नमूद केले आहे. घरमालकासोबत शरीरसंबंध नाही ठेवले तर घर खाली करण्याची धमकी दिल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे. परंतू आरोप घरमालकाने फेटाळून लावले आहेत. आरोप निराधार असून महिला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

    पीडित महिला शिक्षिकेनं घरमालकाने वाढदिनी भेट म्हणून अंतर्वस्त्र दिल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही, तर ती भेट दिलेली अंतर्वस्त्र घालून दाखवावी अशी मागणी केल्याचेही तिने म्हटले आहे. सोबत फिरायला येण्यासाठीही बळजबरी केल्याचे महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे. घरमालक ११ जानेवारीला गेटवरुन उडी मारुन घरी प्रवेश केल्याचेही म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी महिलेने पोलीसात धाव घेवून घरमालकाविरोधात तक्रारी दिली आहे. या कारवाईत दोषी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवर करवाई करणार असल्याचे पोलीसांनी सांगितलयं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.