Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गटारीच्या सांडपाण्यावरून वाद ; दोन गटात हाणामारी
    क्राईम

    गटारीच्या सांडपाण्यावरून वाद ; दोन गटात हाणामारी

    editor deskBy editor deskJuly 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गटारीच्या सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन एकमेकांना दगड मारून दुखापत करण्यात आली. ही घटना बुधवारी (१० जुलै) शिरसोली येथे इंदिरा नगरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून गुरुवारी (११ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी जनाबाई रमेश पाटील (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध तर उज्ज्वला रवींद्र पाटील (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध बीएनएस कलम १२५ (अ), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.