Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली
    राजकारण

    चौथ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली

    editor deskBy editor deskJune 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे पाटील लढत असून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे यांचे चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून त्यांनी पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. मात्र, जरांगे यांनी उपचार घ्यायला नकार दिला आहे. मनोज जरांगे यांचा बीपी खालावला आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.

    आज सकाळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे. यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासली. त्यामध्ये डॉक्टरांना बीपी खालावल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. पण त्‍यांनी मी उपचार घेणार नाही, माझी भूमिका कायम आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही असे मनोज जरांगे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.