Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खासगी बस कोसळली : १ ठार तर ३३ प्रवासी जखमी
    क्राईम

    खासगी बस कोसळली : १ ठार तर ३३ प्रवासी जखमी

    editor deskBy editor deskApril 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नांदूर शिंगोटे पुणे येथून नाशिककडे येत असलेल्या खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून दहा ते पंधरा फूट कोसळून अपघात झाला. यामध्ये १ ठार, तर ३३ प्रवासी जखमी झाले.

    सविस्तर वृत्त असे कि,  सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा परिसरात रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील मृताचे नाव कश्यप मुकेशभाई पाठक (३५, रा. अहमदाबाद) असे आहे.पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, महाकाली ट्रॅव्हल्सची खासगी आराम बस शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास १:०० वाजता पुण्याहून नाशिककडे जात होती. सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारात पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाच्या लोखंडी अँगलल धडकून दोन ते तीन वेळा उलटली व दहा ते पंधरा फूट कडेला असलेल्या सर्व्हिसरोडवर जाऊन उभी राहिली. १५ ते २० फूट खोल कोसळल्याने बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रात्रभर विहिरीत शोधमोहीम; १२ तासांनी विवाहितेचा मृतदेह बाहेर

    September 30, 2026

    पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिक्षिकेचाही मृत्यू; तीन महिन्यांत कुटुंबावर काळाचा घाला

    September 29, 2026

    जळगावात ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

    September 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.