Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखेर ठरलं : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील
    राजकारण

    अखेर ठरलं : रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीराम पाटील

    editor deskBy editor deskApril 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या रावेर मतदार संघासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असतांना आज शरद पवार गटातर्फे या मतदार संघासाठी ज्येष्ठ उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यात सातारा, आणि रावेर या 2 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा – शशिकांत शिंदे, रावेर – श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
    सातारा लोकसभा जागेवर प्रकृतीच्या कारणास्तव विद्यमान खा. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या जागेवरून उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून साताऱ्यात अद्याप उमेदवाराची घोषणा कऱण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026

    गॅस टंचाई गंभीर: घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.