Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मामा म्हणत वृद्ध दाम्पत्याला लुटले
    क्राईम

    मामा म्हणत वृद्ध दाम्पत्याला लुटले

    editor deskBy editor deskFebruary 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    शहरातील एका मंगल कार्यालयाकडे पायी जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याकडून ९ हजार रुपये लांबवल्याची घटना दि.१२ रोजी घडली. या चोरट्याने वृद्धाला मामा म्हणत कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा केला आणि रस्त्यात गाडी थांबवून त्यांच्याकडील रोकड हिसकावून नेली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील हे वयोवृद्ध जोडपे मंगल कार्यालयाकडे जात होते. त्यात रस्त्यात त्यांना ३५ वर्षांच्या तरुणाने थांबवले आणि मामा, मी तुमचा भाचा आहे, अशी बतावणी केली आणि मंगल कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवले. काही अंतरावर एका निर्जन बोळीत थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दोघेही हताशपणे बसलेले पाहून एका व्यक्तीने चौकशी केली आणि त्यांना मंगल कार्यालयात पोहचवले. लग्नाच्या दिवशी संबंधितांनी पोलिसात तक्रार देणे टाळले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    यलो अलर्ट जाहीर: मुंबईसह राज्यभर उष्णतेत वाढ तर पावसाची शक्यता !

    March 13, 2026

    व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल्स, ढाब्यांवर लाकडी व कोळशाच्या चुल्या

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.