Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीला पळविले : तरुणावर अत्याचार प्रकरणी गुन्हा
    क्राईम

    अल्पवयीन मुलीला पळविले : तरुणावर अत्याचार प्रकरणी गुन्हा

    editor deskBy editor deskJanuary 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतीनिधी

    प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणाऱ्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला, मात्र त्यानंतरही पळून जाणाऱ्या मुलीसह तरुणाला पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथून अटक केली आहे. पळून गेल्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण आण्णा मोरे (१९, रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव) याला ७ जानेवारी रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्याला सोमवार, ८ जानेवारी रोजी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील एक १६ वर्षीय मुलगी व तामसवाडी येथील लक्ष्मण मोरे यांचे प्रेम जुळले होते. त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे लग्न लावून देण्याची मागणी केली. मात्र अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला, त्या वेळी दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना मेहुणबारे पोलिसांनी तामसवाडी येथून ७ जानेवारी रोजी अटक केली. या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून बलात्कार, पोस्को कलम वाढविण्यात आले. आरोपीला दरम्यान, न्यायालयासमोर सोमवारी हजर करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026

    भाचीच्या लग्नातील दागिन्यांवर भाच्याचाच डल्ला; तिघांना अटक

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.