Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाने नशेसाठी घराच्या छतावर लावला गांजा !
    क्राईम

    तरुणाने नशेसाठी घराच्या छतावर लावला गांजा !

    editor deskBy editor deskJanuary 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वर्धा : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक राज्यात पोलीस विभाग अनेक तरुणांना नाशेपासून रोखत असतांना नुकतेच एक खळबळजनक घटना राज्यात उघडकीस आली आहे. अमली पदार्थाची विक्री करणारे नवनवीन शक्कल लढवत असतात. वर्धामधील हिंगणघाट येथे एकाने गांजा या अंमलीपदार्थची झाडे चक्क घराच्या छतावर लावलीत. झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याप्रकरणी तरुणाला अटक केलीये. तसेच गांजाची दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडं जप्त केलीत.

    हिंगणघाट पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून आकीब (३१) रा. जगन्नाथ वॉर्ड हिंगणघाट, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी आकीब याने घराच्या छतावर गांजा अमली पदार्थाचे हिरवे, ओले अशी दोन ते अडीच फूट उंचीची ४२ झाडे लावली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी आकीबच्या निवासस्थानी छापा मारला. यावेळी ३६९ ग्रॅम वजनाची ४२ झाडे असा ४,५०० रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करुन गुन्हा दाखल केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धाम भेट चर्चेत; श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा वादाला पुन्हा उधाण

    April 22, 2026

    मंत्री महाजनांना विचारलं महिलेने जाब : मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

    April 22, 2026

    एसआयटी चौकशीत भोंदूबाबा अशोक खरातची प्रकृती बिघडली; प्रकरणाला नवे वळण

    April 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.