Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसावर चाकूहल्ला केल्यानंतर संशयिताने घेतले शेवटचा निर्णय !
    क्राईम

    पोलिसावर चाकूहल्ला केल्यानंतर संशयिताने घेतले शेवटचा निर्णय !

    editor deskBy editor deskJanuary 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी 

    शहरात पोलिसावर चाकूहल्ला करणा-या संशयित आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना भुसावळात सोमवारी सकाळी सुनील मैलेलू उघडकीस आली. सुनील व्यंकय्या मैलेलू (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील गडकरी नगराजवळील शिवदत्त नगर परिसरात रविवारी दुपारी कौटुंबिक वादानंतर मुलाकडून आई- वडिलांना ठार मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्रस्त पित्याने ११२ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यानंतर मदतीसाठी गेलेले बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी अक्षय चव्हाण (३३) यांच्यावर संशयित तरुणाने चाकूने हल्ला केला होता. यानंतर संशयित आरोपी पसार झाला होता. सोमवारी त्याचा मृतदेह रेल्वे मार्गाजवळ आढळून आला. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुरक्षा उपायांचा अभाव ठरला जीवघेणा : पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

    April 14, 2026

    पोलिसांना चकवा देणारा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात !

    April 14, 2026

    शनीपेठ पोलीस ठाण्यातील पोलिस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकड !

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.