Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अन महिलेने विमानातच काढली पँट
    क्राईम

    अन महिलेने विमानातच काढली पँट

    editor deskBy editor deskNovember 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    वॉशरूमला जाऊ न दिल्याने विमानात प्रवाशांसमोर महिलेने पँट काढून टॉयलेट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये महिला प्रवासी कर्मचाऱ्यांशी वाद घालतानाही दिसत आहे.

    फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लोरिडाहून फिलाडेल्फियाला जाणाऱ्या फ्लाइटमधील एका महिलेने तिची पँट काढण्याचा प्रयत्न करत लघुशंका करण्याची धमकी देऊ लागली. महिला प्रवाशाच्या या कृत्याने इतर प्रवाशांनाही धक्का बसला. महिला प्रवाशाला वॉशरूमला जायचे होते, मात्र विमान कर्मचाऱ्यांनी तिला सध्या वॉशरूम वापरता येणार नाही, असे सांगितले. यामुळे महिला प्रवासी संतप्त झाली आणि तिने सीटच्या समोर शौचची धमकी दिली. त्यानंतर तीने तिची पँट खाली ओढली. महिलेला हे करताना पाहून इतर प्रवाशांनी विरोध केला. मात्र ती मला वॉशरूमला जायचे आहे, असे ओरडली. यावेळी तीने प्रवाशाला जीवे मारण्याची धमकीही दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.