Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातील ‘या’ महापालिकेत मिळणार नोकरी !
    राजकारण

    राज्यातील ‘या’ महापालिकेत मिळणार नोकरी !

    editor deskBy editor deskNovember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते पण अनेकांचे हे स्वप्न सहजा सहजी पूर्ण होत नसते, पण सध्या राज्यातील अनेक महानगरपालिकेत नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यातील एक म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

    या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे.

    संस्था – मीरा भाईंदर महानगरपालिका
    भरली जाणारी पदे –

    1. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 15 पदे

    2. परिचारिका – 15 पदे

    3. MPW (पुरुष) – 15 पदे

    अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2023

    अर्ज करण्याचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नगरभवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर (प.), ता. जि. ठाणे – 401101

    आवश्यक शैक्षणिक पात्रता 
    1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) – MBBS + MIC/ MMC रेजिस्ट्रेशन.
    2. परिचारिका – B.Sc (नर्सिंग)/ GNM + MNC रेजिस्ट्रेशन.
    3. MPW (पुरुष) – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
    नोकरी करण्याचे ठिकाण – मीरा-भाईंदर

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.