Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : जळगावात आ.खड्सेंना हृदयविकाराचा झटका
    आरोग्य

    मोठी बातमी : जळगावात आ.खड्सेंना हृदयविकाराचा झटका

    editor deskBy editor deskNovember 5, 2023Updated:November 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले आ.एकनाथराव खडसे यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती आज दि.५ रोजी दुपारी अचानक प्रकुती खालावली होती. त्यामुळे त्यांना जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लागलीच जळगाव विमानतळावरून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जळगावातील गजानन हार्टकेअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्या चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांना एयर अँब्युलन्सने मुंबई येथे नेण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.