Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !
    क्राईम

    अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन आजीला दिली ठार मारण्याची धमकी !

    editor deskBy editor deskOctober 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी 

     

    चोपडा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून नेहमीच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात चोपडा शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत वास्तव्यास असून गेल्या आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलगी शाळेत जाता येताना व गावात काही कामानिमित्त बाहेर आली असता, तिच्याजवळ जावून मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे माझ्यासोबत प्रेम संबध ठेव पण अल्पवयीन मुलीने त्याला नेहमी नकार दिल्याने याच राग मनात ठेवून तिला शिवीगाळ व आजीला ॲसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

    #chopda. #police #rape Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भडगावात ड्रग्जचा धक्का : कारमधून १० पुडी MD जप्त, महिला सहित दोघे ताब्यात

    March 23, 2026

    पाचशे रुपयांसाठी रक्तरंजित हल्ला; जळगावात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    March 23, 2026

    भरधाव कंटेनरची भीषण धडक; प्रतिष्ठित शेतकरी जागीच ठार

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.