Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री घरात घुसून तरुणीचा विनयभंग !
    क्राईम

    मध्यरात्री घरात घुसून तरुणीचा विनयभंग !

    editor deskBy editor deskOctober 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

     

    जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या युवकाने त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात २२ वर्षीय तरुणी मावशी व आजीसोबत राहते. ती मावशी व आजी यांच्यासोबत घरात झोपलेली असताना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांच्याच घराच्या परिसरात राहणारा तरुण घरात घुसला. त्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यावेळी तिची मावशी व आजी झोपेतून जाग्या झाल्याने त्यांना पाहून तरुण पसार झाला. याप्रकरणी तरुणीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.

    #jalgaon #police #rape Crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026

    फिरायच्या बहाण्याने नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.