Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबई लोकलमध्ये तुफान हाणामारी ; व्हिडीओ होतोय व्हायरल !
    क्राईम

    मुंबई लोकलमध्ये तुफान हाणामारी ; व्हिडीओ होतोय व्हायरल !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    सध्या सोशल मिडीयावर नेहमीच मुंबईतील लोकलमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही लोक मनोरंजनासाठी गाणे गात असतात तर काहींचे तुफान हाणामारीचे देखील व्हिडीओ समोर आले आहे. अशीच एक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

    मुंबई लोकल मधून प्रवास करत असताना दोन व्यक्तींमध्ये अचानक काही गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि दोघांमधील एकजनाने एकाची कॉलर पकडली आणि वाद आणखीनच चिघळा. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना कानशिलात लगावली आणि येथूनच फ्री स्टाईल हाणामारीला सुरुवात झाली. हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करायचा सोडून इतर लोक केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. तर काहीजण व्हिडीओ काढण्यात मग्न होते. वादाच कारण अजून समजू शकलं नाही.

     

     

    Slap War 3

    Life inside General 2nd Class Mumbai Local coach, Frayed Tempers leads to a unending Slap War…

    Only thing pleasing…is the rhythmic track sound.

    #IndianRailways#MumbaiLocal pic.twitter.com/SVhUiFEG1N

    — मुंबई Matters™🇮🇳 (@mumbaimatterz) September 27, 2023

     

    मुंबईच्या लोकल मध्ये घडलेली ही घटना प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. मुंबई मॅटर ह्या ट्विटर हॅन्डल वर हा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओ मुंबई लोकांच्या सेकंड क्लास कॉम्पार्टमेंट मधील असून नेमका कोणत्या लाईनच आहे हे अद्याप समजले नाही. या व्हिडीओला 45.4k एवढ्या व्हिवज आल्या असून 195 जणांनी त्यास लाईक केले आहे.

    marhan mumbai local
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.