Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीला मद्य पाजून डॉक्टराने केला बलात्कार !
    क्राईम

    तरुणीला मद्य पाजून डॉक्टराने केला बलात्कार !

    editor deskBy editor deskSeptember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीला क्लिनिकमध्ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्कार केला. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नारायणपेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये घडला. शुभंकर महापुरे (२६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. कालांतराने त्यांची ओळख वाढत गेली. महापुरेने तिला स्वतः:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले. तरुणी क्लिनिकला गेली असता, तिला मद्य देण्यात आले. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत शुभंकर महापुरेने बलात्कार केला.

    #police Crime Rap social media
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    यात्रेतील आकाश पाळणा ठरला जीवघेणा; केसांसह डोक्याची त्वचा उपटली !

    September 12, 2026

    तरुणाच्या खून प्रकरणातील एकाला अटक ; पारोळा पोलिसांची कारवाई !

    September 12, 2026

    गिरणेच्या वाळूची चोरटी वाहतूक; जळगावात दोन ठिकाणी पोलिसांची धडक कारवाई

    September 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.