Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ! अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल 
    क्राईम

    भावाला ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीला केले गर्भवती ! अमळनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल 

    editor deskBy editor deskSeptember 22, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

     

    शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी येत भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती केल्याची

    धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहायला असून दि.१३ जुलै ते १७ सप्टेंबर या दरम्यान संशयित आरोपी विशाल कोळी(वय २०) हा गेल्या तीन महिन्यापासून रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घरी येवून तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत व अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून वारंवार तिच्या घरात व घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत अत्याचार करीत गर्भवती केल्या प्रकरणी संशयित आरोपी विशाल कोळी याच्या विरोधात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी.भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

    #police amalner Rap
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    प्रेमसंबंधांचा थरारक शेवट; ८ महिन्यांच्या गरोदर प्रेयसीवर विषप्रयोग : प्रियकर अटकेत !

    February 27, 2026

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.