Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शाहरुख खानचा परदेशात अपघात
    क्राईम

    शाहरुख खानचा परदेशात अपघात

    editor deskBy editor deskJuly 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एका शूटसाठी शाहरुख खान गेलेले असतांना या ठिकाणी त्यांचा मोठा अपघात झाला असल्याची माहितीसमोर आली आहे. यानंतर त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर त्याचे किरकोळ ऑपरेशन करावे लागले.

    अभिनेता शाहरुख खानचा लॉस एंजेलिसमधील एका प्रोजेक्टच्या सेटवर अपघात झाला. मंगळवारी आलेल्या एका नवीन अहवालानुसार, अपघातानंतर शाहरुखवर अमेरिकेत शस्त्रक्रिया करण्यात आली. रिपोर्टनुसार शाहरुखच्या नाकावर पट्टी बांधलेली दिसली होती. शाहरुख खान आता भारतात परतला आहे आणि घरबसल्या रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत शाहरुख किंवा त्याच्या टीमने या अपघाताबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

    Breaking News: Bollywood superstar Shah Rukh Khan (@iamsrk) meets with accident on Los Angeles set, undergoes surgery. Reports suggest he injured his nose during filming and was rushed to the hospital. Wishing SRK a speedy recovery! #ShahRukhKhan #Accident #emeutes #4thofJuly pic.twitter.com/18Raskqf4m

    — Sagar jaiswal (@SagarKu88946146) July 4, 2023

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.