Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण !

    editor deskBy editor deskJuly 4, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अनोळखी इसमाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.२८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शाळेत जाते असे सांगून गेली असता आज पर्यत घरी न आल्याने व अनोखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी धरणगाव पोलिसात केली असून या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.उमेश भालेराव हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.