Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लॉजवर नेत वेळो-वेळी २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार !
    क्राईम

    लॉजवर नेत वेळो-वेळी २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskJuly 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपूर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका २६ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या काही दिवसापासून विवाहितेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेत अत्याचार केला. यातून पिडीता गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यास पाडून लग्नास नकार देणाऱ्या तरूणाविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय विवाहितेला गेल्या काही दिवसापासून संशयित सर्फराज सईदखान (वय २४) याने महिलेला लग्न झालेले असतांनाही तिला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिच्याशी सुमारे सहा महिन्यापासून फैजपूर व जळगाव येथे लॉजवर नेत वेळो-वेळी अत्याचार केला. यातून पिडीता गर्भधारण झाल्यानंतर सर्फराजने गर्भपात करण्यात भाग पडून लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पिडीतेने फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील उप विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.