Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरडेत रंगणार भव्य दिंडी स्पर्धा !
    धरणगाव

    तरडेत रंगणार भव्य दिंडी स्पर्धा !

    editor deskBy editor deskJune 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील तरडे येथे प्रती पंढरपूर श्री विठ्ठल रुख्मिणी यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून दि.२९ रोजी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळेस दिंडी सोहळ्याचे स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

    दिंड्या स्पर्धा सकाळी ९.३० वाजेपासून १०.३० पर्यत होणार असून यात प्रथम बक्षीस ५०१, द्वितीय ३०१, तृतीय २०१, चतुर्थ १०१ असे आहे. यानंतर सर्व भाविकांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. तरी भाविकांना याचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम तरडे येथील श्री विठ्ठल रुखामाई मंदिर, तानसेन महाराज मठ या ठिकाणी होत असून अनमोल सहकार्य तानसेन महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात; नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.