Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तहसीलदारपदी महेद्र सूर्यवंशी !
    जळगाव

    धरणगाव तहसीलदारपदी महेद्र सूर्यवंशी !

    editor deskBy editor deskJune 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    धरणगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून तहसीलदार पद रिक्त होते. या पदावर आता महेद्र सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली असून दि.१२ जून २०२३ रोजी महसूल व वन विभागाच्या नागपूर विभागाने काढलेल्या पत्रात यांची बदली आता धरणगाव तहसीलदार पदी करण्यात आली आहे. त्यांना धरणगाव तहसीलदार पदाचा चार्ज येत्या १५ जूनच्या आत घेण्यात असल्याचे देखील या पत्रात उल्लेख आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.