Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » यावल जवळ एसटी व दुचाकीचा भीषण अपघात ; एक ठार तीन जखमी !
    क्राईम

    यावल जवळ एसटी व दुचाकीचा भीषण अपघात ; एक ठार तीन जखमी !

    editor deskBy editor deskJune 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर शहरा पासून अवघ्या दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मृत्यू झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि.१२ जुन रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ यावलहुन चाळीसगाव जाणार्‍या एसटी बस क्रमांक एमएच 14 बिटी 2144 या वाहनचालक राजेन्द्र सोनवणे यावल आगाराची बसचा आणी मोटरसायकल एम पी 09 क्युटी 3939 या वाहनांचा भिषण अपघात होवुन यात दयाराम बारेला (वय 19) राहणार जामुनझीरा तालुका यावल हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला (वय 28), सुनिता मांगीलाल बारेला (वय 25) आणी चिंकी बारेला (वय 3) सर्व शिरवेल जवळ खापर जामली येथील रहिवासी (मध्य प्रदेश) तिन जण जखमी झाल्याचे वृत आहे.
    दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रग्णालयात पाठविण्यात आले आहे या अपघाताबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.