Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : जेठानेच केले महिलेसोबत चुकीचे कृत्य !
    क्राईम

    धरणगाव : जेठानेच केले महिलेसोबत चुकीचे कृत्य !

    editor deskBy editor deskJune 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय विनयभंग केल्या प्रकरणी महिलेच्या जेठाविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि ११ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास विवाहिता घराच्या मागील रूममध्ये झोपलेली असतांना तिचा जेथ मागील रूममध्ये येत महिलेसोबत लज्जास्पद कृत्य केले तर त्याला विवाहितेने विरोध केला असता त्यावर विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करीत मी तुझ्या सोबत बळजबरी करेल अशी धमकी सुद्धा यावेळी दिली. या प्रकरणी विवाहितेने धरणगाव पोलिसात धाव घेत जेठ विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.