Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !
    जळगाव

    जळगाव ग्रामीणच्या भाजप विधानसभा निवडणुक प्रमुखपदी चंद्रशेखर अत्तरदे !

    editor deskBy editor deskJune 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी जळगाव, धुळे,नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रमुख 2024 या पदी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

    ना.गिरीषजी महाजन यांच्या आदेशानुसार जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक 2024 प्रमुख पदी दादासो चंद्रशेखर अत्तरदे यांची निवड करून खऱ्या अर्थाने त्यांना पक्षाने न्याय दिल्याचे बोलले जात आहे कारण भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे 2024 मधील निवडणूक त्यांना लढविता येणार नाही म्हणूनच पक्षनेतृवाने त्यांना ही जबाबदारी दिली असावी.मागील विधानसभा निवडणूक त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष लढविली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. चंद्रशेखर अत्तरदे यांना मिळालेल्या जवाबदारी मुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील आनंदी आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.