Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात भाजपने दाखविला मोफत ‘द केरला स्टोरी’
    जळगाव

    धरणगावात भाजपने दाखविला मोफत ‘द केरला स्टोरी’

    editor deskBy editor deskJune 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    शहरात भारतीय जनता पार्टीने 350 वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरातील महिला व तरुण मुलींकरीता “द केरला स्टोरी” या चित्रपटाचा शो मोफत आयोजित केलेला आहे.

    सदरील चित्रपटास भरपूर प्रमाणात प्रतिसाद महिला व मुलींकडून मिळत आहेत प्रत्येक शो-हाऊस फुल राहत असुन आता पर्यंत 1800 ते 2000 महिला व मुलींनी चित्रपट बघण्याचा लाभ घेतलेला आहे.अजून भारतीय जनता पार्टीचा शहरातील घराघरातील महिला व मुलींना चित्रपट दाखविण्याचा मानस भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड संजयभाऊ महाजन यांनी व्यक्त केला आहे.  सदर चित्रपट कुमार टॉकीज येथे प्रदर्शित केला जात आहे त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.