Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » साडी ओढत महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    साडी ओढत महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ; प्रतिनिधी 

    शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील एका परीसरात राहणारी २५ वर्षीय विवाहिता दि २८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावरील खाटेवर झोपली असताना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गावात अंकुश कोळी याने विवाहिता झोपेत असताना साडी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महीलेच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केल्याने छेडखानी करणाऱ्याने पळ काढला. याबाबत महीलेने यावल पोलीस ठाण्यात अंकुश कोळी याच्या विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.