Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संपावर गेलेल्या कामगाराची पालकमंत्री पाटलांनी घेतली भेट !
    जळगाव

    संपावर गेलेल्या कामगाराची पालकमंत्री पाटलांनी घेतली भेट !

    editor deskBy editor deskMay 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बांभोरी येथे असलेल्या हिताची कंपनीच्या कामगारांनी गेल्या दोन दिवसापासून संप पुकारण्यात आला असल्याने आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे.

    येत्या शुक्रवार पर्यंत कंपनीच्या प्रशासनाशी बोलून कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन संप मिटवून असे आश्वासन गुलाबभाऊंनी यावेळी दिले. बांभोरी हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि. या कंपनीतील कामगार बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी असे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी संपावर गेलेल्या कामगारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनिलशेठ नन्नवरे, ईश्वर शेठ नन्नवरे सरपंच सचिन बिऱ्हाडे, शांताराम महाराज, माजी सरपंच राकेश नन्नवरे.भिकन शेठ , रवींद्र शेठ, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद नन्नवरे आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026

    नशिराबादमध्ये पोलिसांची धडक कारवाई; बसस्थानक परिसरातून कट्ट्यासह सराईत आरोपी अटकेत

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.