Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावठी कट्टयाने,चॉपरने दहशत मजवणा-या  आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या
    क्राईम

    गावठी कट्टयाने,चॉपरने दहशत मजवणा-या  आरोपींच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 17, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील अकलुद येथे दहशद माजवीत आहे अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेत त्याच्या कडून 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा , चॉपर जप्त करण्यात आला.

    मागील काही दिवसा पासून गावठी कट्टयाने दहशत माजवणारे आरोपीतांचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक डॉ प्रविण  मुंढे  यांनी  आदेश दिले होते.अशा आरोपीचा शोध घेत असताना
    पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की 16 रोजी अकलुद गावी हॉटेल राजे च्या समोर सार्वजनिक जागी दोन इसम हे त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा व चॉपर ताब्यात बागळुन दहशत माजवत असल्याची गुप्त माहीती मिळाली.

    मिळालेल्या माहितीच्या आधारे सफौ. अशोक महाजन, पो.हे.कॉ लक्षमण पाटील, पो.ना श्रीकृष्ण देशमुख,पो.ना रणजित जाधव,पो.ना किशोर राठोड,पो.कॉ विनोद पाटील
    पो.कॉ ईश्वर पाटील त्या ठिकाणी जाऊन आरोपी सचिन ऊर्फ दादु हरिष चौधरी वय – 19 रा.तापी नगर भुसावळ,धिरज केशरसिंग जाधव वय ÷ 26 रा.मोरेश्वर नगर भुसावळ याना ताब्यात घेतले असता त्याची अगझडती घेतली असता कमरेला खोचलेला 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व  500 रुपयांचा चॉपर मिळाला त्याची वैदयकीय तपासनी करुन पुढील योग्य ती कारवाई साठी त्या आरोपींतास फैजपुर पोस्टे च्या ताब्यात दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.