Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीला मारहाण करीत २४ वर्षीय महिलेचा विनयभंग !
    अमळनेर

    पतीला मारहाण करीत २४ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    शहरात सुरु असलेल्या एका यात्रेदरम्यान २४ वर्षीय विवाहितेचा चार तरुणांनी पतीसमोर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बोरी नदी पात्रात यात्रा सुरु असतांना दि १८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २४ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसोबत यात्रेत गेली असता. यात्रेतील एका ठिकाणी रांगेत उभी असतांना ४ तरुण या ठिकाणी रांगेत असतांना महिलेच्या पतीला एका मुलाचा धक्का लागला यावेळी त्या तरुणांना पतीने बोलले असता ते तरुणांनी पतीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केल्याने महिला याचे भांडण आवरण्यास गेली असता. त्या तरुणांनी २४ वर्षीय महिलेला शिवीगाळ करीत असल्याने महिलेच्या नातेवाईकानी या तरुणांना ओळखले असता त्या चार तरूणाविरोधात अमळनेर पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ.विलास पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.