Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : दुचाकीची सामोरासमोर धडक : एक ठार !
    क्राईम

    धरणगाव : दुचाकीची सामोरासमोर धडक : एक ठार !

    editor deskBy editor deskMay 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    पिंपळे फाटा ते शगुन जिनिंगदरम्यान दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वासुदेव हिलाल चित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील इस्त्रीचे काम करणारे महेंद्र हिलाल चित्ते (४०) हे मोटारसायकलने (एमएच १९ एडब्ल्यू ४६९७) चोपडा येथून येत असताना त्यांच्या दुचाकीला पवन कैलास कोळी याच्या दुचाकीने (एमएच १९ डीट १९५८९) धडक दिली. त्यात महेंद्र चित्ते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पवन कोळी हाही जखमी झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सय्यद करीम अमजद करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.