Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव.मी येतोच’ पतीने सांगितले आपल्याच पत्नीला !
    क्राईम

    ‘तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव.मी येतोच’ पतीने सांगितले आपल्याच पत्नीला !

    editor deskBy editor deskMay 11, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. २००१ मध्ये अजनबी हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि नवोदित बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होते. पत्नी स्वॅपिंगची संकल्पनाही या चित्रपटात दाखवण्यात आली होती. चित्रपटाला शोभेल अशी घटना इथं घडली आहे. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

    देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात आता बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. खुद्द पतीनेच स्वत:च्या पत्नीला दुसऱ्या पुरूषासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सांगितल्याची बाब समोर आली आहे. पतीच्या लाजिरवाण्या कृत्याने अखेर पत्नीने पोलीस ठाणे गाठलं आणि पतीचा भांडाफोड केला.
    बिहारच्या पटना येथील ही घटना घडली. यामध्ये पतीनेच पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या पतीने पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवण्यास सांगितले. त्याला तू आवडतेस, असे पती पत्नीला म्हणत होता. लग्नाच्या तीन महिन्यातच पतीचा खरा चेहरा समोर आल्याने पत्नीला मोठा धक्काच बसला. पती दारूच्या नशेत असताना मारहाण करायचा असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी महिलेने पटना येथील जक्कनपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या महिलेच्या पतीला वाईफ स्वॅपिंग करण्याची इच्छा होती. तो त्याच्या पत्नीला मित्रासोबत शेअर करणार होता तर त्याचा मित्र त्याच्या पत्नीला, अशाप्रकारे चक्क शरीर संबंधासाठी जोडीदारच बदलण्याची या दोघांची इच्छा होती. या घटनेनंतर पीडितेने सासरच्यांकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी याउलट सुनेलाच अश्लील बोलण्यास, घाणेरडे हातवारे करण्यास सुरुवात केली. इतकेच नाहीतर सासराही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, महिलेने विरोध केल्याने पतीने त्याच्या मित्राशी संबंध ठेवण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्यसभा रणभूमी: महायुती- महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ताण वाढला

    February 25, 2026

    मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव; जरांगे पाटलांकडून उपोषणाचा इशारा !

    February 25, 2026

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.