Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पारोळ्याजवळ चारचाकीचा अपघात ; एक ठार तीन जखमी !
    क्राईम

    पारोळ्याजवळ चारचाकीचा अपघात ; एक ठार तीन जखमी !

    editor deskBy editor deskMay 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी 

    येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पारोळा शहराबाहेरील बायपासवर इंडिका व्हिस्टाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर तीन जखमी झाल्याची घटना दिनांक ९ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, धुळे कडून एम एच १९ बी यू १७१७ हि इंडिका व्हिस्टा गाडी ही जळगाव कडे जात असताना पारोळा बायपास वर तिला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.त्यात बबलू अनुसे (३५) दुर्गाबाई अनुसे (६४) गोपीबाई कोकरे (६०) हे जखमी झाले तर पुष्पाबाई रमेश काले (४५) यांचा जागीच मृत्यू झाला.जखमींना रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
    येथील बायपास वर तिन दिवसात किरकोळ पाच तर मोठें दोन असे अपघात झाले आहेत. यामुळें नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असुन बायपास हा अपघाताचा पॉईंट ठरतो की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार, ऋषिकेश सूर्यवंशी, रोशन पाटील, तुषार शेलार, राहुल भावसार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना तात्काळ कुटीर रुग्णालयात दाखल इथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जखमिंना धुळे येथे हलविण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.