Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर : महिलेच्या घरात घुसत विनयभंग !
    क्राईम

    जामनेर : महिलेच्या घरात घुसत विनयभंग !

    editor deskBy editor deskApril 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर  : प्रतिनिधी 

    तालुक्यातील एका गावात राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. २३ एप्रिल रविवार रोजी दुपारी चार वाजता महिला ही घरी असतांना  तीन संशयित आरोपी अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी संशयीतांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रीयाज शेख करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026

    किरकोळ वादातून मारहाण ; शुभम सपकाळेचा उपचारादरम्यान मृत्यू

    February 6, 2026

    नांदवेल फाट्याजवळ पोलिस पाटलांचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेची शक्यता

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.