Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुक्यातील एकाच गावात आठ घरात चोरी !
    क्राईम

    धरणगाव तालुक्यातील एकाच गावात आठ घरात चोरी !

    editor deskBy editor deskApril 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यात एकाच रात्री आठ बंद घरांत चोरट्यांनी चोरी केली आहे हि घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द गावात उघडकीस आली आहे. यात काही ठिकाणी रोख रक्कम लंपास केली, तर काही ठिकाणी नासधूस केली आहे. ही घटना २६ रोजी पहाटे ३ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

    अभय धनगर यांच्या कपाटातील बचत गटाच्या हप्त्याचे ठेवलेले १६ हजार रुपयेही लंपास झाले. त्यानंतर डॉ. पंकज मराठे यांच्या दवाखान्यात नासधूस करण्यात आली आहे. कल्याणसिंग पाटील यांच्या घरातील पर्समधील २० हजार रुपये लंपास केले. अयोध्यानगरच्या आश्रमशाळेतील रामेश्वर आंधळे यांच्या घरात नासधूस करण्यात आली. आंधळे यांच्या घरात दुसऱ्यांदा घरफोडी करण्यात आली आहे. अनिल मनोरे यांच्या घराचासुद्धा कडी कोयंडा तोडण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.