Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणीला दुचाकीवर बसवत तरुणाची जीवेघेणी स्टंबाजी !
    क्राईम

    तरुणीला दुचाकीवर बसवत तरुणाची जीवेघेणी स्टंबाजी !

    editor deskBy editor deskApril 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    अनेक तरुणांना आपल्या मैत्रिणीसमोर दुचाकीवर स्टंबाजी करण्याचा मोठा शौक असतो पण हाच शौक त्यांच्यावर कधी उलटतो हे त्यांना देखील समजत नाही अशीच एका घटना मुंबईतील एका तरुणाचा स्टंबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत एक तरुण दोन तरुणींसोबत खतरनाक स्टंट करताना दिसत होता. या स्टंटबाजावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

    यानंतर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसत आहे. मात्र, त्याची चांगलीच फजिती झाली आहे. कारण स्टंटबाजी करताना हा तरुण त्याच्या मैत्रीणीला घेवून आपटला आहे.

    या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘dbr.offroad’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक जण या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो. मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे. याचा लोकेशन काय? या व्हिडिओत दिसणारे तरुण तरुणी कोण आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.