Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसमध्ये चढत असतांना महिलेची सोन्याची पोत लांबविली
    अमळनेर

    बसमध्ये चढत असतांना महिलेची सोन्याची पोत लांबविली

    editor deskBy editor deskApril 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील गांधली येथील एका २८ वर्षीय महिलेचे मंगळसूत्र बसमध्ये बसत असतांना अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे  कि, तालुक्यातील गांधली येथील रहिवासी शुभांगिनी पाटील (वय २८) या दि ४ एप्रिल रोजी साय.५ वाजेच्या सुमारास अमळनेर येथून आपल्या गावी जाण्यासाठी बस स्थानक परिसरात असलेल्या बसमध्ये गर्दीमधून चढत असतांना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तत्काळ अमळनेर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सफौ.विलास पाटील हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.