Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ६४ वर्षीय वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात !
    क्राईम

    ६४ वर्षीय वृद्ध अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात !

    editor deskBy editor deskMarch 30, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    न्यूड व्हिडिओ कॉल करून एका 64 वर्षीय नागरिकाला न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि पोलीस असल्याची बतावणी करून चार लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना अज्ञात नंबरवरून त्यांना व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल आला. त्यांना अश्लील व्हिडिओ दाखव नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी दिली. हा व्हिडिओ युट्युबवर टाकून तो डिलीट करण्यासाठी चार लाख 66 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.