Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेकडो मृतदेहासोबत हैवान करायचा असे काही ; पोलीसही हादरले !
    क्राईम

    शेकडो मृतदेहासोबत हैवान करायचा असे काही ; पोलीसही हादरले !

    editor deskBy editor deskMarch 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    कुणी कल्पनाही करु शकत नाही असे हैवानी कृत्य एका नराधमाने केले आहे. एका माथेफिरुने 100 पेक्षा अधिक मृतदेहांसोबत SEX केला आहे. त्याचे हैवानी कृत्य पाहून पोलिसही हादरले आहे. ही घटना ब्रिटनमधील आहे. आरोपीला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामुळे एकच खबळ उडाली आहे.

    डेव्हिड फुलर (वय 68 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. डेव्हिड फुलर हा ब्रिटनच्या एका रुग्णालयात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा. त्याच्या रुग्णालयाच्या शवागराशी फारसा संबध यायचा नाही. मात्र, तो रुग्णालायात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शवागरात जायचा. पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यात अटक केली होती. यानंतर त्याचे हे धक्कादायक कृत्य उघडकीस आले.
    डेव्हिडवर दोन तरुणींची हत्या तसेच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाला आहे. या प्रकरणी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यावेळी त्याचे हे धक्कादायक कृत्य उघड झाले. सुरुवातीला पोलिस तसापात त्याने 78 मृतदेहांसोबत लैंगिक अत्याचार केल्याची कबूली दिली होती. या प्रकरणी त्याला 12 वर्षांची शिक्षा झाली आहे. यानंतर त्याने आणखी 23 महिलांच्या मृतदेहांवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. 13 वर्षात त्याने हे घाणेरडे कृत्य केल्याचे पोलिस तपासात सांगितले.

    30 वर्षांहून अधिक काळ तपास सुरु असलेल्या एका गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिस डेव्हिडच्या घरी धडकले होते. तपासा दरम्यान पोलिसांना जे पुरावे सापडले ते पाहून पोलिसही हादरले. डेव्हडिच्या घरात पोलिसांना अनेक फोटो तसेच कॅमेकऱ्यात कैद केलेले अनेक अनेक व्हिडिओ सापडले.

    हे फोटो आणि व्हिडिओ मृतदेहांचे होते. यात डेव्हिड महिलांच्या मृतदेहांसोबत सेक्स करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे डेव्हिडने स्वत:च हे कृत्य करताना याचे व्हिडिओ रेकॉडिंग केले होते. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने 100 पेक्षा जास्त मृतदेहांसोबत अशा प्रकारचे कृत्य केले आहे. विशेषत: लहान मुली आणि तरुण महिलांच्या मृतदेहासोबत तो सेक्स करायचा. अखेर 2020 मध्ये त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला. तो हे कृत्य करायाचे याबाबत त्याने पोलिसांना अनेक दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र, डेव्हिड हा विकृत मनोवृत्तीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.