Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात एकाची फसवणूक ; गुन्हा दाखल
    क्राईम

    धरणगावात एकाची फसवणूक ; गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskMarch 18, 2023Updated:March 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    एका कुरियर कंपनीने शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीकडे फोन करून लिंकद्वारे पाच रुपये भरण्यास सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी खात्यातील तब्बल ८३ हजार रुपये लंपास झाल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील  नितीन श्रावण पाटील  (वय ४५) यांची  एका कुरियर कंपनीने कस्टमर केअरच्या नंबरवरून फोन करून फिर्यादीकडे कुरियरचे डीटेल्स विचारून मोबाईलवर एक पीडीएफ पाठवून त्यासोबत एक लिंकद्वारे ५ रुपये पाठविले. नंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादीच्या खात्यातील ५ वेळा अनोळखी इसमाने ८३ हजार रुपये काढल्याची घटना घडल्याने धरणगाव पोलिसात अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पेरणी सुरू अन् क्षणात होत्याचं नव्हतं; विजेच्या तडाख्यात २१ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    चिंचोलीत भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; ३७ वर्षीय तरुण ठार

    June 30, 2026

    गिरणा नदीपात्रातून मंदिरात शिरले; एकवीरा मातेची दानपेटी फोडून ५५ हजारांवर डल्ला

    June 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.