Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नवऱ्याने घरात आणली दारू ; पती नसताना पत्नीने पिऊन टाकली अन घडल ते धक्कादायक !
    क्राईम

    नवऱ्याने घरात आणली दारू ; पती नसताना पत्नीने पिऊन टाकली अन घडल ते धक्कादायक !

    editor deskBy editor deskMarch 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक ग्रामीण भागासह शहरी भागात व्यसन मोठ्या प्रमाणात जडलेले आहे. यात अनेक तरुणासह महिलाही आघाडीवर आहे. अशीच एक धक्कादायक घटना छत्तीसगढमध्ये घडली आहे. छत्तीसगढच्या जशपूरमध्ये एका व्यक्तीने दारुपाई पत्नीची मारहाण करून हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठविला आहे. तसेच आरोपीला अटक केली आहे.

    तिने त्याची दारू पिऊन टाकली, या रागातून त्याने पत्नीची हत्या केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. ही घटना शांतीनगरची आहे. पत्नीने त्याची दारू पिली होती. यामुळे त्याला राग आला होता. यातून त्याने दांड्याने पत्नीला मारहाण केली. तिला जबर मार बसल्याचे दिसताच हॉस्पिटलला घेऊन गेला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    ललिता एक्का (४२) असे मृत महिलेचे नाव असून तिच्या पतीचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. यामुळे तिने तिच्यापेक्षा निम्म्या वयाच्या बबलू राम (20) सोबत लग्न केले होते. तो मजुरी करत होता. तसेच त्याला दारुचे व्यसन होते. यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचा. होळीच्या दिवशी त्याने दारु आणून ठेवली होती. ती ललिता ने संपविली होती. महिलेचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेच्या भाच्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.