Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री पाटलांचा जिल्हात बोलबाला : अनेकांनी केले प्रवेश !
    जळगाव

    पालकमंत्री पाटलांचा जिल्हात बोलबाला : अनेकांनी केले प्रवेश !

    editor deskBy editor deskMarch 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक पक्षातून नेत्यासह कार्यकर्ते प्रवेश घेत असतानाच जळगाव जिल्ह्यात हि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवत अनेक गावात तरुण कार्यकर्ते प्रवेश करीत आहे. याचाच प्रत्यय आज पाळधी जिल्हा परिषद गटात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील दौऱ्यावर असतांना अनेकांनी प्रवेश करून घेतला.

    जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांच्या उपस्थितीत कवठळ येथील शेकडो तरुणांनी युवासेनेत प्रवेश केला. पाळधी जिल्हा परिषद गटात जिल्हा प्रमुख आपल्या गावी हा दौरा सुरू होता या वेळी कवठळ येथील तरुणांनि प्रेवश केला लवकर युवासेना शाखेचे नियोजन करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाच बोलबाला मानला जात आहे.

    यावेळी संतोष सोनवणे, गोरख सोनवने, योगेश सोनवणे, अजय कोळी, प्रज्वल कोळी, नितीन सोनवणे, गोविंदा सोनवणे, शरद पाटील, राजेंद्र पाटील, रतन सोनवणे, कपिल सोनवणे, हर्षल सोनवणे, संदीप सोनवणे, भैया सपकाळे, अंकित सोनवणे, प्रवेश करतेवेळी गावातील ग्रामस्थ मिलिंद पाटील,नितीन सोनवणे,अनिल मोकाशे, धर्मराज निकम, वसंत सोनवणे, सुमित पाटील व युवासेना सोशल मीडियाचे धरणगाव तालुका प्रमुख रोहित पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.