Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चोरट्यांनी दुधाच्या टपरीतून रोकडसह बिस्कीट केले लंपास !
    क्राईम

    चोरट्यांनी दुधाच्या टपरीतून रोकडसह बिस्कीट केले लंपास !

    editor deskBy editor deskMarch 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात असलेले विकास दुध नावाची टपरी फोडल्याची घटना दि ६ रोजी घडली आहे. या टपरीतून ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने या प्रकरणी अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील महादेव मंदिरासमोर असलेली विकास दुधाचे टपरी सोनम रविद्र पाटील(वय २६) यांच्या मालकीची आहे. दि ६ ते ७ मार्च दरम्यान अनोळखी चोरट्यांनी हि दुधाच्या टपरीचे कुलूप तोडून त्यातील ६ हजाराची रोख रक्कम, १ हजार ५०० रुपयांची चिल्लरसह बिस्कीट व कुरकुरे लंपास केले आहे. या प्रकरणी सोनम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.श्रीकांत बदर हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.